Welcome to VSP Bazaar


तर  आज  तुम्ही  कोणती  भाजी  करणार ?

हा प्रश्न  सगळ्या गृहिणींना पडत असतो, आणि जॉब करणारे गृहिणींचा तर हा गहन प्रश्न आहे।  पण आता तुमचा हा  प्रश्न  सोडवण्या साथी आम्ही घेऊन येत आहोत एक अशी सर्विस जी तुमचा वेळ, पैसा आणि ताण वाचवेल। VSP Bazaar, भाजी खरेदी करण्य ची नवी आणि सोपि पद्धत ज्याचा अनुभव प्र्तेक गृहिणीने एकदा तरी घ्यावा।

 शेतकऱ्या पासून ते थेट तुमचा दारा पर्यंत 100% फ्रेश, ताजे, निवडक अणि उत्तम क्वालिटी चे भाज्य व कोकणी प्रोडक्ट्स अतशय कमी दरत आणि सर्वात कमी वेळेत निशुल्क होम डिलीवरी द्वारे मिळेल*.
तुमचा भाजी चा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला रोज नविन पौष्टिक भाजीची सिफारिश करू। 

अगदी सप आहे हो ! तुमची रोजची अथवा आठवड्याची भाजी ची लिस्ट खलील क्रमांकावर आम्हाला व्हाट्सप्प किवा कॉल करूँ कलवा, अणि आम्ही तुमची आर्डर दारात आणून देणार ते सुद्धा मोफत घर पोच सुविधा।

चला तर मग आजच ही जबाबदारी आमचा वर सोपवा अणि तुम्ही निर्धास्थ रहा !

VSP Bazaar, भाजी खरेदी ची एक नविन पद्धत

A New Experience of Quality and Freshness, from Farmlands to your Doorstep....

Contact NO.: +919822077633,  +919689824848,  +918657525259

Comments

Popular Posts